अकरावीचे वर्ग १ ऑगस्टपासून!:
प्रतिनिधी
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील महाविद्यालयांची अकरावीची केंद्रीय प्रवेश यादी जाहीर झाली असून विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेच्या एकूण ६४ हजार ३८० जागांसाठी ५० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. शनिवारपासून प्रत्यक्ष प्रवेश देण्यात येत असून, १ ऑगस्टपासून अकरावीच्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात होत आहे.
Read more...
No comments:
Post a Comment