Tuesday, 24 July 2012

जीवनशैली बदलल्याने आजाराला वयाचे बंधन राहिलेले नाही - डॉ. धाट

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31757&To=9
जीवनशैली बदलल्याने आजाराला वयाचे बंधन राहिलेले नाही - डॉ. धाट
पिंपरी, 21 जुलै
जीवनशैली बदलल्याने कोणत्याही वयात कोणताही आजार होऊ शकतो. त्यामुळे आजाराला वय राहिलेले नाही. छातीत दुखणे किंवा हृदयविकाराचा त्रास कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. अशा रुग्णांसाठी प्राथमिक पातळीवर करावयाच्या उपाययोजनांची माहिती वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती तसेच सर्वसामान्यांना देखील असणे आवश्यक आहे, असे मत लोकमान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. व्यंकटेश धाट यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment