अकरावीच्या १४ हजार जागा रिक्त: पुणे। दि. २0 (प्रतिनिधी)
पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील ११ वी प्रवेशाची यादी आज जाहीर करण्यात आली. आज दुपार ३ वाजल्यानंतर सर्व केंद्रांवर आणि प्रवेश समितीच्या संकेतस्थळावर ही यादी जाहीर झाली. प्रवेशानंतर सुमारे १४ हजार जागा रिक्त असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
No comments:
Post a Comment