Tuesday, 24 July 2012

भोसरी एमआयडीसीमधील जीर्ण जलवाहिन्या बदलणार

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31786&To=8
भोसरी एमआयडीसीमधील जीर्ण जलवाहिन्या बदलणार
पिंपरी, 22 जुलै
जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया जाण्याचे प्रकार सातत्याने होत असल्याने भोसरी येथील औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) एस ब्लॉकमधील गंजलेल्या आणि जीर्ण जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत. जलवाहिन्यांची पाहणी करण्यात येत असून त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment