विद्यार्थ्यांशी अश्लील चाळे ...:
पिंपरीतील इंग्रजी शाळेच्या काचा संतप्त पालकांनी फोडल्या
प्रतिनिधी
पिंपरी येथील इंग्रजी माध्यमाच्या एका शाळेतील तीन मुलांमुलींशी अश्लील चाळे करणाऱ्या माळ्याला पिंपरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याच्यावर विनयभंग व धमकावण्याच्या आरोपावरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी शाळेला जबाबदार धरत संतप्त पालकांनी शाळेच्या काचा फोडल्या.
Read more...
No comments:
Post a Comment