Tuesday, 24 July 2012

...आणि महापौर कक्षातील फलकावरील माहिती झाली अद्ययावत

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31791&To=6
...आणि महापौर कक्षातील फलकावरील माहिती झाली अद्ययावत
पिंपरी, 22 जुलै
अपर्णा डोके यांच्यानंतर पिंपरी-चिंववड शहराला योगेश बहल आणि मोहिनी लांडे असे दोन महापौर लाभले. मात्र, याची नोंद महापौर कक्षातील फलकावर वेळीच करण्यात आली नाही. त्याबाबत माय पिंपरी चिंचवड डॉट कॉमवर 'पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी अद्याप अपर्णा डोकेच... ! महापौर कक्षातील फलकावरील नोंदीचा घोळ' या शीर्षकाखाली सविस्तर बातमी देण्यात आली होती. त्याची दखल घेत संबंधित फलकावरील माहिती अद्ययावत करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment