पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनिर्माण प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण यांच्या वतीने निगडी-प्राधिकरणामध्ये योग शिबिर आयोजित केले होते. आरोग्य तपासणी शिबिरात सुमारे ९00 महिलांची तपासणी करण्यात आली. परिसरातील नागरिकांच्या आग्रहास्तव प्राणायाम योग शिबिर कायमस्वरूपी सुरू केले आहे.
No comments:
Post a Comment