Monday, 20 January 2014

काळेवाडीतील अर्धवट रस्त्यावर वाहतूक सुरक्षेची मागणी

काळेवाडीफाटा येथील रस्तारूंदीकरणाचे काम महापालिका प्रशासन आणि एका बिल्डरच्या न्यायालयीन वादात अनेक वर्षापासून रखडले असून हा रस्ता लवकरात लवकर विकसित करावा. तोपर्यंत या रस्त्यावर दिशादर्शक फलक, गतिरोधक बसवावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

No comments:

Post a Comment