Monday, 20 January 2014

पिंपरीच्या दोघांची जम्मू काश्मिर ते कन्याकुमारी...

एच.ए कंपनीमधील कामगार राजू भापकर व खराळवाडीतील डॉ. नितीन महाजन हे दोघेजण जम्मू काश्मिर ते कन्याकुमारी हा प्रवास सायकलवरुन 25 दिवसांत पूर्ण करणार आहेत. गुरुवारी (दि. 16) या दोघांना पुणे रेल्वे स्थानकावर जम्मु काश्मिरला जाण्यासाठी निरोप देण्यात आला.    

No comments:

Post a Comment