लहान उद्योगधंमध्ये वेळोवेळी येणा-या आव्हानांचा विचार करुन उद्योगांना उभारी देणा-या उपाययोजना केल्यास नक्कीच स्थानिक उद्योगांना दिलासा मिळेल असा विश्वास जिल्हा उद्योग केंद्राचे संयुक्त संचालक सदाशिव सुरवसे यांनी पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज कॉमर्स सर्व्हिसेस अँड अॅग्रीकल्चरतर्फे झालेल्या चर्चासत्रात व्यक्त केला. 'स्थानिक व्यापार आणि उद्योग वाचवा'
No comments:
Post a Comment