Monday, 20 January 2014

आकुर्डीत 26 जानेवारीला पर्यावरण संवर्धन जनजागरण व्याख्यान

पर्यावरण संवर्धन समितीच्यावतीने आकुर्डी येथे रविवारी (दि. 26) पर्यावरण संवर्धन जनजागरण व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पर्यावरण संवर्धन समिती 2014 च्या नवीन कार्यकारिणीसाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment