MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 31 May 2017
पिंपरी-चिंचवडचा निकाल ९२.२६ टक्के
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च २०१७मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा पिंपरी-चिंचवडचा निकाल ९२.२६ टक्के एवढा लागला. या वर्षीही मुलींनीच बाजी मारली असून, मुलांचा निकाल ८९.५९ ...
लष्करही सरसावले जलसंधारणासाठी
पिंपळे गुरव परिसरातील शेकडो एकर जमिनीवर उपक्रम
पिंपरी - आतापर्यंत केवळ इमारती, बंगले या ठिकाणीच ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ उपक्रम राबविला जात असल्याचे आपण पाहत आहोत. मात्र, आता भारतीय लष्करानेच या उपक्रमाला सहकार्याचा हात देत आपल्या मोकळ्या जमिनी उपलब्ध करून दिल्या आहेत. रक्षक सोसायटी परिसराच्या लष्कर विभागाने त्यामध्ये पुढाकार घेतला असून, पिंपळे गुरव-सौदागरलगतच्या शेकडो एकर जमिनीवर हा उपक्रम राबविण्यास परवानगी दिली आहे.
शहरबात पिंपरी-चिंचवड : बोपखेलचा तिढा सुटणार कधी?
पिंपरी-चिंचवड शहरातील संरक्षण खात्याशी संबंधित असे अनेक प्रश्न वर्षांनुवर्षे प्रलंबित आहेत, त्यावर अधूनमधून चर्चा होते, पत्रव्यवहार होतात. निवेदने दिली जातात, बैठका लावल्या जातात आणि पाहणी दौरेही होतात. दीर्घकाळापासून हे सारे ...
निसर्गप्रेमींनी उधळला वृक्षतोडीचा डाव
देहूरोड-निगडी रस्ता रुंदीकरण; हरित लवादाकडील प्रकरणात अद्याप निर्णय नाही
निगडी - देहूरोड-निगडी रस्त्याच्या दुतर्फा असणारे वृक्ष न्यायालयाचा आदेश डावलून तोडण्याचा ठेकेदार कंपनीचा डाव पिंपरी-चिंचवडमधील निसर्गप्रेमींनी मंगळवारी (ता. ३०) उधळून लावला.
निगडी - देहूरोड-निगडी रस्त्याच्या दुतर्फा असणारे वृक्ष न्यायालयाचा आदेश डावलून तोडण्याचा ठेकेदार कंपनीचा डाव पिंपरी-चिंचवडमधील निसर्गप्रेमींनी मंगळवारी (ता. ३०) उधळून लावला.
हरित लावादामधील दाव्याचे उल्लंघन
- देहूरोड रस्त्यावरील झाडांची कत्तल : कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त
देहूरोड, (प्रतिनिधी) – देहूरोड ते निगडी रस्त्यावर रुंदीकरणातील झाडाच्या संबंधित हरीत लवादामध्ये दावा प्रलंबित आहे. मात्र, तो झुगारून रस्ते विकास महामंडळाकडून झाडाची कत्तल करण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत लक्ष घालून कार्यवाही करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
Tuesday, 30 May 2017
पदपथांचा ताबा फेरीवाल्यांकडेच
पिंपरी - शहरातील पदपथांची मालकी महापालिकेकडे असली, तरी म्हाळसाकांत चौक आणि संभाजी चौक येथील पदपथांचा ताबा मात्र फेरीवाल्यांकडेच आहे.
पदपथावर चालण्याचा प्रथम हक्क पादचाऱ्याचा आहे, असे उच्च न्यायालयाने यापूर्वीच आपल्या निकालात सांगितले आहे. मात्र शहरात फिरताना महापालिकेकडून याचे पालन झालेले दिसत नाही. म्हाळसाकांत चौकात शाळेच्या बाहेर पदपथ फेरीवाल्यांनी व्यापला आहे. पदपथावर टपऱ्या असून, काहीजण रस्त्यावरही आपले सामान ठेवतात; तसेच पदपथालगत दुचाकी पार्क केलेल्या असतात. शाळा सुटण्याच्यावेळी शाळेच्या बस व पालकांच्या चारचाकी उभ्या असतात. यामुळे जेमतेम एक वाहनच येथून जाऊ शकते. ऐन गर्दीच्यावेळी विद्यार्थी व पालकांना वाहनांच्या गर्दीतून चालावे लागते.
मेट्रोच्या कामाला जानेवारीत सुरवात
हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान २०२१ मध्ये धावणार; साडेसहा हजार कोटी खर्च
पिंपरी - हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यानच्या प्रस्तावित मेट्रो प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला जानेवारी २०१८ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’नुसार हा उपक्रम राबवण्यात येणार असून, एप्रिल २०२१ पर्यंत या मार्गावरील मेट्रो सुरू होणार आहे.
दिल्ली मेट्रोकडून प्राथमिक अहवाल
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आठ मार्गांवर मेट्रो प्रकल्पाचे जाळे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची पूर्वसुसाध्यता (प्री फिजिब्लिटी रिपोर्ट) तयार करून घेण्यासाठी दिल्ली मेट्रो आणि पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत दिल्ली मेट्रोने या प्रकल्पास तत्वत: मंजुरी दिली आहे.
भोसरीत नाटके येईनात; चिंचवडला तारखा मिळेना!
पिंपरी महापालिका नाटय़गृहांच्या वेगवेगळय़ा तऱ्हा. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे ... सद्य:स्थितीत, भोसरी, चिंचवडच्या नाटय़गृहांशिवाय पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिर अशी तीन नाटय़गृहे शहरात आहेत. सांगवीतील निळूभाऊ फुले नाटय़गृह सुरू होण्याच्या मार्गावर आहे. तर निगडी ...
PCMC mayor to review alternate day water supply
PCMC mayor to review alternate day water supply. May 30, 2017, 12.26 AM IST. Pimpri Chinchwad: Mayor Nitin Kalje would hold a meeting on Tuesday to review the decision of alternate day water supply as the BJP was drawing flak for the supply cut.
Public transport utility struggles to repair defunct buses before deadline
The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) is having a hard time getting off-road buses back to running condition.
लोकल विस्ताराला प्राधान्यक्रम हवा
त्यामुळे, या मार्गाला गती देण्यासाठी पीएमआरडीएने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांना सोबत घेणे आवश्यक आहे. मात्र, मेट्रो आणि रिंगरोडला प्राधान्य देताना, लोकल सेवेकडे दुर्लक्ष केले जात असल्याची भावना रेल्वे प्रवाशांमध्ये ...
उद्योगनगरीची ओळख उड्डाणपुलांचे शहर
पिंपरी : आशिया खंडात आॅटो हब, कामगारनगरी म्हणून परिचित असणारे पिंपरी-चिंचवड शहर हे आता उड्डाणपुलांचे शहर होत आहे. शहरातून जाणाऱ्या पुणे-मुंबई आणि पुणे-नाशिक, बंगळूर-पुणे-मुंबई या प्रमुख सर्वच रस्त्यांवर नवीन उड्डाणपूल उभारले आहेत.
...तर राजकारणातून संन्यास घेतो - काळजे
पिंपरी - ‘‘पिंपरी- चिंचवडकरांच्या पाणीप्रश्नाबाबत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी संवेदनशीलपणे निर्णय घेत आहेत. ‘टॅंकर लॉबी’ अथवा माझ्या स्वतःच्या मालकीचे किती टॅंकर आहेत, हे शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांनी जाहीर करावे. शहरात माझ्या मालकीचा एक जरी व्यावसायिक टॅंकर सापडला, तर राजकारणातून संन्यास घेतो,’’ असे आव्हान महापौर नितीन काळजे यांनी सोमवारी दिले.
पाण्याचे राजकारण तापले
राष्ट्रवादी करणार आंदोलन
पिंपरी - महापालिकेने येत्या दोन दिवसांत नागरिकांना रोज एक वेळ पाणीपुरवठा सुरू करावा; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. कोणतेही ठोस कारण नसताना एक दिवसाआड पाणीपुरवठा केल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
पिंपरीतील वाहन परवाने मार्केट यार्डच्या ओढ्यात
बिबवेवाडी - मार्केट यार्ड येथील ओढ्यात तब्बल सहा पोती वाहन चालविण्याचे परवाने, वाहन नोंदणी परवाने, लर्निंग लायसेन्स आढळून आले आहेत. ही सर्व कागदपत्रे पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयातील आहेत.
[Video] पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील शाहूनगर रहिवासी इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळणार।
पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील 'जी' ब्लॉकमधील (शाहूनगर) रहिवासी इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्याचा महत्वपूर्ण निर्णय उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नुकताच घेतला. एमआयडीसी संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. शहरातील पाच हजारांहून अधिक मिळकतधारकांना याचा फायदा होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
“आयआयबीएम’तर्फे जिल्हास्तरीय ज्ञान समृद्धी निबंध स्पर्धा
चिंचवड, (वार्ताहर) – विद्यार्थ्यामधील कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यातील कौशल्यात वाढ व्हावी तसेच वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने “आयआयबीएम’ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक-अध्यक्ष धनंजय वर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय ज्ञान समृद्धी निबंध स्पर्धा घेण्यात आली.
१० रुपयाचं नाणं खणखणीत, पण पिंपरी-चिंचवडमध्ये अफवेची लाट
पिंपरी चिंचवड परिसरातील वेगवेगळ्या भागात सध्या १० रुपयांचे नाणे चलनातून बंद होणार असल्याची चर्चा रंगली आहे. परिणामी, नागरिकांनी आपल्याजवळील १० रुपयांची नाणी लवकरात लवकर खर्च करण्यावर भर देत आहेत. नागरिकांमध्ये पसरलेल्या या ...
Monday, 29 May 2017
PCMC to conduct special waste segregation initiative on June 5
Pimpri Chinchwad: With just 10 days left for the implementation of household segregation of garbage in Pimpri Chinchwad, the civic administration has asked social organizations to conduct awareness campaigns. Municipal commissioner Shravan Hardikar ...
New BRTS corridor to start in November
Pimpri Chinchwad: The civic body will launch the fourth BRTS corridor, between Kalewadi Phata and Dehu Alandi Road, in November.
No gloves, no face masks, no gumboots: They clean choked nullahs with bare hands
ON A hot and humid Saturday, as well-to-do Puneites sought comfort near coolers and air-conditioners, conservancy employees of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) continued to work out in the open, in the merciless heat. As the sun ...
Safety gear eludes PCMC's scavengers
The workers of the Pimpri- Chinchwad Municipal Corporation's (PCMC) sanitation department have been wading through manholes and nullahs, to unclog them before monsoon, without any safety gear. The lack of protection equipment has sparked multiple ...
Final approval of PCMC budget in first week of June
PUNE: BJP's ruling party leader Eknath Pawar in Pimpri Chinchwad Municipal Corporation on Friday said a special meeting of the civic general body meeting ...
PCMC told to pay Rs 5L for botched varicose vein op
Pune: Maharashtra State Human Right Commission (MSHRC) has ordered Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to pay a compensation of Rs 5 lakh to a 32-year-old farmer from Shirur who lost his leg due to the medical negligence of a surgeon ...
मेट्रो स्टेशनसाठी लवकरच सर्वेक्षण
'शिवाजीनगर ते हिंजवडी' मेट्रो प्रकल्प राबवण्यासाठी नेमकी किती जागा लागणार आहे, सरकारी-खासगी जागेचे प्रमाण काय असेल, ही जागा कशा स्वरूपात मिळवावी लागेल, याचा आढावा घेण्यासाठी 'पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा'तर्फे ...
सचिनचा एक फैन असाही..पिंपरी चिंचवडमध्ये बाबा भोईरने बुक केला अख्खा शो!
पिंपरी चिंचवड- सचिन तेंडुलकरचा क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाताना चाहते ज्या तयारीने जात होते, अगदी तशीच तयारी करून त्याच्या जीवनावर आधारित चित्रपट 'सचिन ए बिलियन ड्रीम्स' पाहण्यासाठी चाहते गर्दी करत आहेत.
अहिराणी साहित्यासाठी शिष्यवृत्ती - तावडे
पिंपरी - ‘‘अहिराणी भाषेला इतर भाषांप्रमाणेच प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल. अहिराणी भाषेची नक्कीच वाढ व वृद्धी होईल. अहिराणी साहित्यावर लेखन, संशोधन करणाऱ्या तरुण पिढीला शिष्यवृत्ती देण्यात येईल. अहिराणी भाषेला पुन्हा एकदा चांगले दिवस यावेत म्हणून आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील,’’ असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी भोसरी येथे केले.
शेतकरी सन्मान परिषदेतर्फे पिंपरीत गुरुवारी दुसरा तुरडाळ महोत्सव
पिंपरी, (प्रतिनिधी) – सध्या राज्यभरात तुरडाळीचा प्रश्न चांगलाचा गाजत असल्याने शहरी भागात राहणाऱ्या किसानपुत्रांनी तुरडाळ महोत्सव भरवण्याचे ठरवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार शेतकरी सन्मान परिषदच्या वतीने शहरात राहणाऱ्या किसानपुत्रांनी पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या मैदानावर गुरूवारी (दि.1) दिवशी दुसरा तुरडाळ महोत्सव महोत्सव आयोजित केला आहे.
महापालिकांसाठी आता मिनी नगरसेवक?
* नगरविकास विभागाने मागविला महापालिका आयुक्तांचा अभिप्राय
* नगरसेवकांवर लक्ष ठेवण्यासाठी रिपाइंने केली होती मागणी
* महापालिकेच्या अभिप्रायावर आता सगळ्याच पक्षांचे लक्ष
पुणे ( प्रतिनिधी) – राज्यातील महापालिका आणि नगर परिषदांमध्ये निवडून आलेले नगरसेवक काम करतात की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी मिनी नगरसेवक नेमण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी राज्यशासनाकडे केली होती. त्याची दखल घेत नगरविकास विभागाने सर्व महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले आहे. कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीचा अभ्यास करून मिनी नगरसेवकांची नेमणूक करणे शक्य आहे का, याचा अभिप्राय पाठविण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबतचे पत्र पुणे महापालिकेसही प्राप्त झाले असून महापालिका त्याबाबत काय निर्णय अथवा अभिप्राय पाठविणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
* नगरसेवकांवर लक्ष ठेवण्यासाठी रिपाइंने केली होती मागणी
* महापालिकेच्या अभिप्रायावर आता सगळ्याच पक्षांचे लक्ष
पुणे ( प्रतिनिधी) – राज्यातील महापालिका आणि नगर परिषदांमध्ये निवडून आलेले नगरसेवक काम करतात की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी मिनी नगरसेवक नेमण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी राज्यशासनाकडे केली होती. त्याची दखल घेत नगरविकास विभागाने सर्व महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले आहे. कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीचा अभ्यास करून मिनी नगरसेवकांची नेमणूक करणे शक्य आहे का, याचा अभिप्राय पाठविण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबतचे पत्र पुणे महापालिकेसही प्राप्त झाले असून महापालिका त्याबाबत काय निर्णय अथवा अभिप्राय पाठविणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
पिंपरीत स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा रद्द; शेकडो उमेदवारांना केंद्रांवरून घरी ...
पिंपरी चिंचवड -प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पिंपरी चिंचवड येथे स्टाफ सिलेक्सन कमिशनची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. प्रशासनाने ही परीक्षा अचानक रद्द केल्याने सर्वच विद्यार्थ्यांना तसेच घरी ...
Saturday, 27 May 2017
PMPML chief eyes automation
Capacity-building, sustainable development, automation of scheduling and planning, and safer access for passengers are some of the challenges faced by Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML), said the transport utility chief Tukaram Mundhe on Friday.
PCMC to improve daily water supply
Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation is planning to implement pressurized water supply system and improve water coverage in various zones of Pimpri Chinchwad under the Atal Mission for Rejuvenation and Urban ...
खासदार श्रीरंग बारणे यांना सलग तिसऱ्यांदा ‘संसदरत्न’
पिंपरी - लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध विषयांवर संसदेत उपस्थित केलेले प्रश्न, सर्वाधिक चर्चेतील सहभाग संसदेमधील उपस्थिती; तसेच स्थानिक खासदार विकास निधीचा संपूर्ण वापर या अष्टपैलू कामगिरीबद्दल श्रीरंग बारणे यांची चेन्नई येथील पंतप्रधान पॉइंट फाउंडेशनच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी ‘संसदरत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
बिजलीनगरमध्ये अतिक्रमणे जमीनदोस्त
निगडी - प्राधिकरणाने अतिक्रमणांविरोधात कारवाई सुरू ठेवली असून शुक्रवारी (ता. २६) बिजलीनगर येथील अतिक्रमणे जमीनदोस्त केली.
फेरीवाल्यांना जागा भाड्याने
भोसरी-आळंदी रस्त्यावर दुकानदारांचा व्यापार; पादचाऱ्यांचे हाल, कोंडीत भर
पिंपरी - भोसरी- आळंदी रोडवरील काही दुकानदार आपल्या दुकानासमोर असलेली पदपथाची जागा फेरीवाल्यांना भाड्याने देत आहेत, तर काही ठिकाणी आपल्या दुकानातील सामान पदपथावर ठेवत आहेत. यामुळे ‘गेला पदपथ कुणीकडे?’ असे म्हणण्याची वेळ पादचाऱ्यांवर आली आहे.
सफाई कर्मचाऱ्यांच्या नशिबी नरक यातना..!
पिंपरी, (प्रतिनिधी) – “उद्योगनगरी’ पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छतेचे ओझे खांद्यावर घेतलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे “नरक यातना’ सहन कराव्या लागत आहेत. याची गंभीर दखल राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने घेतली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना आयोगाने नोटीस पाठवली असून, सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
निमंत्रण पत्रिकेतील नावांवरून नवा वाद
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र उद्या, रविवारी (२८ मे) राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात बसविण्यात येणार आहे. तसेच नवी ...
मारुंजीच्या रस्त्यावर “सीसीटीव्ही’ची नजर
हिंजवडी, (वार्ताहर) – हिंजवडी परिसरातील वाढता वावर तसेच, सुरक्षितेच्या दृष्टिने उपाययोजना म्हणून मारुंजी (ता. मुळशी) येथील ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते व चौकामध्ये “सीसीटीव्ही’ तसेच, एलईडी लाईट लावले असून, त्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.
Friday, 26 May 2017
Two educational institutes sealed for property tax default
The property tax department of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) on Wednesday sealed properties of two educational institutions as a part of its massive drive to recover arrears from defaulting institutions.
Pune, Pimpri Chinchwad RTOs crack whip on Ola autos
Regional Transport Offices (RTOs) of Pune and Pimpri-Chinchwad have pulled up 14 autorickshaws of app-based aggregator service Ola for advertising a rate lower than that fixed by the district transport authority (DTA). The autorickshaws — 12 from Pune ...
District Collectorate seeks nod for bridge on Mula river
A respite for the residents of Bopkhel village is finally in sight, as the district collectorate has written to defence authorities to give No Objection Certificates to the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to build a bridge on Mula River ...
Civic body threatens to withhold PMPML funds
Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will not release funds to the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) until its concerns are addressed. The civic body's standing committee decided on Wednesday ...
Ball rolls on Pimpri-Range Hills metro stations
Maharashtra Metro Rail Corporation Limited (Maha-Metro) has initiated steps for the construction of nine elevated stations on the Pimpri-Range Hills corridor, which is a part of the Pune metro rail project.
Maha-Metro starts soil survey for pillars in Pimpri-Swargate section
From Pimpri to Swargate, the metro stations in PCMC limits include Pimpri (the main PCMC office building), Vallabhnagar ST bus depot (Sant Tukaramnagar), Kasarwadi railway station (near Forbes Marshal company), Phugewadi (near old Octroi post), and ...
मेट्रोचे काम अखेर सुरू
पिंपरी - पिंपरी ते स्वारगेट मार्गावरील प्रस्तावित मेट्रोच्या कामाला कासारवाडीपासून गुरुवारी (ता. २५) सुरवात झाली. मेट्रोचा मार्ग ग्रेडसेपरेटरमधून राहणार असल्याने त्याठिकाणी २५० मीटरच्या टप्प्यांमध्ये हे काम करण्यात येणार आहे. ग्रेडसेपरेटरमधील वाहतूक सुरळीत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी डंपरमध्ये मातीचा भरणा
पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरी जाऊन कचरा गोळा करणाऱ्या ठेकेदाराने कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी डंपरमध्ये माती भरल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. निगडीच्या नगरसेविका कमल घोलप यांनी हे प्रकरण उघडकीस आणले आहे. मातीने भरलेला डंपर महापालिकेत आणण्यात आला.
पिंपरी-चिंचवडमध्ये गाजरं दाखवून भाजपविरोधात आंदोलन
'अच्छे दिन' आणण्याची स्वप्ने दाखवणाऱ्या राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारचा पिंपरी-चिंचवडमधील काँग्रेसने गुरुवारी निषेध नोंदवला. शुक्रवारी २६ मे रोजी मोदी सरकारच्या सत्ता स्थापनेला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. यापार्श्वभूमीवर ...
[Video] पीसीएनटीडीएची काळेवाडी फाटा व रहाटणी येथे अतिक्रमण कारवाई
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणतर्फे (पीसीएनटीडीए) रिंगरोडचे आरक्षण असलेल्या काळेवाडी फाटा व रहाटणी येथील अनधिकृत बांधकामांवर आज (बुधवारी) मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. यामध्ये फाऊंटन इन हॉटेलवरही अतिक्रमण कारवाई करण्यात आली.
किवळे ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित
पिंपरी, (प्रतिनिधी) – किवळे परिसरातील लोकसंख्येच्या प्रमाणात नागरी सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ फुले, शाहु, आंबेडकर विचार मंचच्या वतीने सुरु केलेले धरणे आंदोलन महापालिका प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे ही माहिती दिली.
रावेत पंपिंग स्टेशन परिसरात दूरवस्था
निगडी, (प्रतिनिधी) – रावेत येथील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिग स्टेशन परिसरातील अडचणी सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे. पर्यावरण प्रेमींनी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या रावेत बंधाऱ्यातील पंपिंग स्टेशनची पाहणी गेल्यानंतर भीषण वास्तव समोर आले.
आयुक्तांच्या कामगिरीचे मूल्यमापन
“केआरए’ निश्चित करणार : राज्य सरकारचा निर्णय
पिंपरी, (प्रतिनिधी) – राज्य सरकारने महापालिका आयुक्तांनाही आता “केआरए’ निश्चित केला आहे. त्यासाठी 100 गुण दिले असून, या गुणांच्या आधारे आयुक्तांचे गोपनीय अहवाल तयार केले जाणार आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने याबाबतचा अद्यादेश काढला आहे.
पिंपरी, (प्रतिनिधी) – राज्य सरकारने महापालिका आयुक्तांनाही आता “केआरए’ निश्चित केला आहे. त्यासाठी 100 गुण दिले असून, या गुणांच्या आधारे आयुक्तांचे गोपनीय अहवाल तयार केले जाणार आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने याबाबतचा अद्यादेश काढला आहे.
मोशी परिसरातील वीज समस्या निकालात
भोसरी, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने (महावितरण) मोशी गाव येथील 22 केव्ही वीजवाहिनी कार्यान्वयीत करण्यात आली. त्यामुळे मोशी परिसरातील वीज समस्या निकालात निघणार आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.
Thursday, 25 May 2017
Drive to recover 18.77 crore from education institutions
TOI, "Some educational institutions in the city figure in the list of big defaulters.We have decided to conduct the drive before the beginning of the new academic year.".
PCNTDA razes illegal structures
The Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) demolished 25 kuccha and permanent constructions over 25,000sqft in an anti-encroachment drive at Kalewadi Phata last week.
Corporator plays up PCMC school with advertising
To increase student numbers and coax parents to opt for admission in municipal schools, the youngest corporator of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has come up with branding initiatives for such schools in Thergaon. Abhishek Barne ...
For 9000 flats under PMAY, 70000 forms and counting
Till Tuesday evening, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) had received a staggering 70,000 application forms, under the Pradhan Mantri Awas Yojana (PMAY). The PCMC has proposed to construct as many as 9,458 flats, and plans to give ...
मोकळे भूखंड झाले उकीरडे
– स्वच्छ शहरांच्या यादीत घसरण होवूनही डोळे उघडेना
– प्लास्टीक कचऱ्यामुळे भटक्या जनावरांच्या जिवीताशी खेळ
निशा पिसे
पिंपरी – वेळेवर न येणाऱ्या घंटागाड्या…, स्वच्छतेबाबत नागरिकांची उदासिनता…, अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद असूनही त्याबाबत घेतली जाणारी बोटचेपी भूमिका आदींमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील मोकळ्या भूखंडांना अक्षरशः उकीरड्याचे स्वरुप आले आहे. राजीव जाधव यांच्या कार्यकाळात त्यांनी भूखंड स्वच्छतेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. तसेच अस्वच्छता पसरवणाऱ्या खासगी भूखंडांसाठी दंडात्मक कारवाईची तरतूद केली होती. मात्र, त्यांच्या बदलीनंतर ही मोहीम “नव्याचे नऊ दिवस’ ठरली असून पावसाळा तोंडावर आल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
– प्लास्टीक कचऱ्यामुळे भटक्या जनावरांच्या जिवीताशी खेळ
निशा पिसे
पिंपरी – वेळेवर न येणाऱ्या घंटागाड्या…, स्वच्छतेबाबत नागरिकांची उदासिनता…, अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद असूनही त्याबाबत घेतली जाणारी बोटचेपी भूमिका आदींमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील मोकळ्या भूखंडांना अक्षरशः उकीरड्याचे स्वरुप आले आहे. राजीव जाधव यांच्या कार्यकाळात त्यांनी भूखंड स्वच्छतेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. तसेच अस्वच्छता पसरवणाऱ्या खासगी भूखंडांसाठी दंडात्मक कारवाईची तरतूद केली होती. मात्र, त्यांच्या बदलीनंतर ही मोहीम “नव्याचे नऊ दिवस’ ठरली असून पावसाळा तोंडावर आल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जैवविविधता समितीच्या निवडीला विलंब!
जागतिक जैवविविधता दिवस : अध्यक्ष व सदस्य निवडीसाठी महापौरांना पत्र
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील दुर्मिळ जैव विविधतेचे संवर्धन आणि जतन व्हावे, याकरिता केंद्र सरकारच्या आदेशाने जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. सोमवारी जागतिक जैवविविधता दिवस साजरा होत असताना महापालिकेची जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व सदस्यांची निवड सत्ताधारी भाजपकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे गेली दोन महिने झाले जैवविविधता समिती निवडीस विलंब झाला आहे. याबाबत पर्यावरण विभागाने महापौर नितीन काळजे यांना पत्र देवून जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांची निवड करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
अपुऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल
‘अभ्यासू’ गटनेत्यांच्या निर्णयाचा फटका; पवनात दुप्पट साठा
पिंपरी - पवना धरणात आवश्यकतेपेक्षा दुप्पट साठा आणि यंदा वेळेवर पाऊस येण्याचा हवामान विभागाचा अंदाज, अशी अनुकूल स्थिती आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘अभ्यासू’ गटनेत्यांनी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाणीटंचाईला तोंड देताना नागरिकांचे हाल होत आहेत. त्यातच, गुरुवारी (ता. २५) सायंकाळी पाणीपुरवठा बंद, शुक्रवारी सकाळी अनियमित पाणीपुरवठा होणार असल्याने लोकांच्या त्रासात भर पडण्याची शक्यता आहे.
ग्रामीण पर्यटन वाढीसाठी शैक्षणिक सहलीचा फंडा
शिक्षण विभागाचा अध्यादेश : नवीन शैक्षणिक वर्षात अंमलबजावणी
पिंपरी, (प्रतिनिधी) – राज्यातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने धोरण निश्चित केले आहे. या धोरणाला चालना मिळून रोजगार निर्मितीसाठी आता सर्व माध्यमांच्या शाळांनी ग्रामीण पर्यटन क्षेत्रात शैक्षणिक सहलींचे आयोजन करावे, असा अध्यादेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने प्रसिद्ध केला आहे. मात्र; हे करत असताना कोणत्याही विद्यार्थ्यांवर या सहलीत सहभागी होण्यासाठी सक्ती न करण्याचे देखील या अध्यादेशात नमूद केले आहे.
सर्वपक्षीयांचा बोपखेलकरांना पाठिंबा
– रस्त्यासाठी उपोषण : आंदोलनाचा चौथा दिवस
पिंपरी, (प्रतिनिधी) – हक्काच्या रस्त्यासाठी बोपखेलकरांनी सुरु केलेल्या उपोषणला महापौर नितीन काळजे,खासदार श्रीरंग बारणे, नगरसेवक राहुल कलाटे, मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले, माजी नगरसेवक मारुती भापकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, रिपाइंचे बाळासाहेब भागवत, वाहतूक आघाडीचे अजीज शेख, कामगार आघाडीचे विनोद चांदमारे यांनी पाठिंबा दर्शविला आहे. बुधवारी (दि.24) आंदोलनकर्त्यांची भेट घेत, रस्त्यासारख्या मुलभूत प्रश्नासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने सदैव आंदोलनकर्त्यांसोबत असल्याचा विश्वास या सर्वांनी दिला.
पिंपरी, (प्रतिनिधी) – हक्काच्या रस्त्यासाठी बोपखेलकरांनी सुरु केलेल्या उपोषणला महापौर नितीन काळजे,खासदार श्रीरंग बारणे, नगरसेवक राहुल कलाटे, मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले, माजी नगरसेवक मारुती भापकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, रिपाइंचे बाळासाहेब भागवत, वाहतूक आघाडीचे अजीज शेख, कामगार आघाडीचे विनोद चांदमारे यांनी पाठिंबा दर्शविला आहे. बुधवारी (दि.24) आंदोलनकर्त्यांची भेट घेत, रस्त्यासारख्या मुलभूत प्रश्नासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने सदैव आंदोलनकर्त्यांसोबत असल्याचा विश्वास या सर्वांनी दिला.
“बीआरटी’विरोधात पिंपरीत मानवी साखळी
पिंपरी, (प्रतिनिधी) – बीआरटी मध्ये अनेक त्रुटी असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने याविषयावर आयोजित केलेली गोलमेज परिषद केवळ पैशांचा चुराडा व दिखाऊपणा आहे. त्यामुळे ही परिषद गोलमेज नव्हे तर ही गोलमाल परिषद आहे, असा आरोप कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते यांनी केला. कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने बुधवारी (दि.24) पिंपरीतील हॉटेल सिट्रस समोरील बीआरटीएस मार्गावर मानवी साखळी करून लक्ष वेधले.
दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या
पिंपरी, (प्रतिनिधी) – पुणे शहर व ग्रामीण परिसरातून दुचाकी चोऱ्या करणाऱ्या टोळीला भोसरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तब्बल 14 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
मुंढे यांच्या पालिका भेटीनंतरच पीएमपीचे पैसे'
'पीएमपी कंपनी पिंपरी-चिंचवड महापालिकेशी संलग्न आहे. महापालिका पीएमपीला पैसे देते. पैसे नेण्यासाठी अधिकार नसलेले अधिकारी येतात. परंतु, पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे येत नाहीत. त्यांनी आमच्या अडीअडचणी समजून घेणे गरजेचे आहे.
पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम मजूरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पिंपरी-चिंचवड परिसरात मागील दोन महिन्यांत इमारतीवरून पडल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात तीन बांधकाम मजूर आणि एका घरमालकाचा समावेश आहे. या घटनेमुळे बांधकाम मजूरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसते. पिंपरी चिंचवड ...
Wednesday, 24 May 2017
Pimple Saudagar society harvests rainwater, goes free of tankers
A Pimple Saudagar housing society has shown a diligent way towards effective water management in Pimpri-Chinchwad. Representatives of buildings in key residential areas like Wakad, Punawale, Moshi, Pimple Saudagar and Nigdi organised a visit on ...
PMPML not answerable to civic bodies on demerger, says Mundhe
... Parivahan Mahamandal Limited (PMPML), chairman and managing director Tukaram Mundhe said that he was only answerable to PMPML board and not to anyone in Pune Municipal Corporation (PMC) or Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) ...
PCMC lockdown on edu instts
In a crackdown on the continuing issue of getting individuals and entities to pay property tax to the authorities, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has now directed the spotlight onto defaulting educational institutes. Launching a new ...
शिक्षण महर्षींच्या संस्थांवर येणार जप्ती
कर संकलनची मोहीम : शहरात 103 शैक्षणिक संस्थांवर होणार कारवाई
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कर न भरणाऱ्या शहरातील 103 शिक्षण महर्षींच्या शैक्षणिक संस्थांवर जप्ती कारवाईसाठी करसंकलन विभागाने मोहीम हाती घेतली आहे. येत्या बुधवारपासून (दि. 24 ) थकबाकीदार शैक्षणिक संस्थावर कारवाईचे पाऊल उचलणार आहे, अशी माहिती सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कर न भरणाऱ्या शहरातील 103 शिक्षण महर्षींच्या शैक्षणिक संस्थांवर जप्ती कारवाईसाठी करसंकलन विभागाने मोहीम हाती घेतली आहे. येत्या बुधवारपासून (दि. 24 ) थकबाकीदार शैक्षणिक संस्थावर कारवाईचे पाऊल उचलणार आहे, अशी माहिती सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.
डांगे चौकातील पदपथ ‘गायब’
पिंपरी - डांगे चौकात अतिक्रमणांमुळे पदपथच गायब झाला आहे. राजकीय वरदहस्तामुळे येथील फेरीवाल्यांपुढे महापालिकेचे अधिकारीही लोटांगण घालत आहेत. डांगे चौकात पदपथ दाखवावा, असे आवाहन स्थानिक नागरिकांनी महापालिकेला केले आहे.
महामेट्रोला जागा देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती
- पिंपरी-चिंचवड येथील हाफकीन, एचएची जागा, प्रस्ताव सादर करण्याची सूचना
पुणे – पुणे महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड येथील हाफकीन, हिंदुस्तान ऍटीबोयोटिक्स, बालेवाडी आणि शेतकी महाविद्यालयाची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी पुणे मेट्रो रेल्वे कार्पोरेशनने (महामेट्रो) केली आहे. या प्रस्तावांवर कार्यवाही करून तो शासनाकडे सादर करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे आता महामेट्रोला जागा देण्याचा अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री घेणार आहेत.
शहरबात पिंपरी-चिंचवड : दैव देते अन् कर्म नेते
कधी नव्हे तो पिंपरी पालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला. नाकर्त्यां ठरलेल्या आणि भ्रष्ट कारभाराचा कळस गाठलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांनी पायउतार केले. केंद्रात, राज्यात सत्ता असल्याने भाजपवाले काहीतरी भरीव ...
पंतप्रधान मोदी साधणार पुणे, सातारा पोलिसांशी संवाद
पुणे – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (दि. 24) पुणे आणि सातारा पोलीस दलातील अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.
Tuesday, 23 May 2017
नाशिक महामार्गावर अनधिकृत ‘मंडई’
पिंपरी - भोसरीमध्ये पुणे- नाशिक मार्गावर फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. त्यावर कारवाई न करता महापालिकेने त्यांच्यासाठी ‘लक्ष्मणरेषा’ आखली असून, त्याचे पालन करण्याचे फर्मानही सोडले आहे. यामुळे महामार्गाची मंडई झाली आहे.
रिंगरोडसाठी पिंपरीत आठशे इमारती पाडणार
पिंपरी - शहरातील नियोजित रिंगरोडच्या जागेत अतिक्रमण करून बांधलेल्या रहाटणी, थेरगाव आणि वाल्हेकरवाडी येथील सुमारे साडेआठशे इमारती भुईसपाट करणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके यांनी सोमवारी ‘सकाळ’ला दिली.
पवना धरणात ३० टक्के पाणी
पवनानगर - पवना धरणामध्ये ३० टक्के पाणीसाठा शिल्लक असून जुलैअखेर पाणी पुरेल एवढे पाणी शिल्लक असल्याची माहिती पवना धरण अभियंता मनोहर खाडे यांनी दिली.
Quality control engineer of PMPML suspended for poor upkeep of buses
The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) has suspended its quality control engineer Anant Waghmare for dereliction of duty.
पीएमपीचे ई-नियोजन
पुणे - शहर आणि पिंपरी चिंचवडमधील १३ आगारे ई-तिकिटिंगद्वारे जोडण्याचा पीएमपीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नुकताच कार्यान्वित झाला आहे. त्यामुळे सर्व आगारप्रमुख एका क्लिकवर मार्गावरील बसमधील प्रवासीसंख्येचा आढावा घेऊ शकतील. प्रवासीसंख्येनुसार वेळापत्रक ठरविण्याचे नियोजन करणेही शक्य होणार आहे. प्रवाशाला तिकीट दिल्यापासून ते वाहकाने रोकड जमा करेपर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करणारी पीएमपी ही देशातील पहिली सार्वजनिक परिवहन संस्था असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
[Video] पिंपरी-चिंचवडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत 9,458 सदनिका; 885 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहराच्या विविध भागातील 10 ठिकाणी 9 हजार 458 सदनिका बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी 885 कोटी 12 लाख रुपये खर्च येणार आहे. गृहयोजनेच्या ठिकाणी विविध मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी 50 कोटी 15 लाख रुपये खर्च होणार आहे. या दोन्ही खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीसमोर आला आहे.
उत्तर प्रदेशमधील पेट्रोल घोटाळ्याचे सूत्रधार पिंपरी चिंचवडमध्ये
पिंपरी-चिंचवड, दि. 22 - उत्तर प्रदेशमधील विविध ठिकाणच्या पेट्रोल पंपांवर मायक्रोचिप बसवुन रिमोट कंट्रोलद्वारे पेट्रोल भरण्याची यंत्रणा नियंत्रित करून ग्राहकांचे पाच ते दहा टक्के पेट्रोल हडप करीत त्यातून कोट्यवधी रूपयाची माया पंप ...
पिंपरीतील दारुण पराभवामुळे अजित पवारांची नाराजी कायम
प्रारंभी गावखाती असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचा पूर्ण कायापालट केला तरीही मतदारांनी नाकारले म्हणून तीव्र नाराज असलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खप्पा मर्जी अद्यापही कायम आहे. पिंपरीतील सत्तांतर होऊन तीन महिने ...
Monday, 22 May 2017
PCMC no to denotification
Pimpri Chinchwad: The civic body on Friday withdrew the proposal approving de-notification of highways that are with the public works department and put the ...
Underpass to reduce techies' travel time from Hinjawadi
Pimpri Chinchwad: IT professionals travelling from Hinjawadi to Pune can look forward to a faster commute with the civic body constructing an underpass at the 'Y' junction on the Sangvi-Kiwale BRTS route. Once the junction becomes signal-free, travel ...
Making room for ring road
Meanwhile, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) also conducted an encroachment drive at Chikhali and Jadhavwadi on Saturday, demolishing 12 sheds constructed over 1,000 sq metre area at Chikhali- Jadhavwadi Survey No 596 and 16 ...
Trees in two gardens withtering away due to lack of regular watering
Considered to be the second-largest garden in the Pradhikaran area of Pimpri Chinchwad, Dnyaneshwar Udhyan is spread over nine acres of land. The absence of proper maintenance has resulted in plants drying up. Consequently, the soil has also cracked.
PCMC GB approves SPV for smart city project
Yogesh Behl, opposition leader, PCMC enquired about the process, through which Pimple Gurav-Pimple Saudagar was selected for area development. Poman replied, "PCMC had created a website where people could vote for the area of their choice for ...
रिंगरोडसाठी ‘हातोडा’
पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने विकास आराखड्यातील नियोजित रिंगरोडवरील काळेवाडी फाट्यावरील २५ अतिक्रमणे हटविण्यास शनिवारी (ता. २०) सकाळी सुरवात केली. आजपर्यंत प्राधिकरणाने केलेली ही सर्वांत मोठी कारवाई असल्याची माहिती उपअभियंते वसंत नाईक यांनी दिली.
Exclusive: Kawasaki to pull operations out of Bajaj Auto's Akurdi factory
India Kawasaki Motors (IKM) is planning to pull out its assembly operations from Bajaj Auto's Akurdi factory in Pune and is learnt to be setting up its own unit in Chakan, several sources who are aware of the development have confirmed to Autocar ...
हद्दवाढीमुळे सुविधांवर ताण
पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी या चार ग्रामपंचायतींचे विलीनीकरण करून १९७० मध्ये नगरपालिकेत नंतर १० आॅक्टोबर १९८२ ला महापालिकेत रूपांतर झालेल्या या शहराने गाव ते महानगरापर्यंतचा प्रवास केला आहे. या महानगरात चाकण आणि हिंजवडी ... त्यामध्ये तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव ...
एमआयडीसी करणार 16 झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन
पिंपरी - एमआयडीसी आणि एमआयडीसीने महापालिकेकडे हस्तांतरित केलेल्या शहरातील 35 हेक्टर जागेवर उभ्या असणाऱ्या 16 झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. एमआयडीसी आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेनुसार त्यासंदर्भातील धोरण तयार केले जात असून, येत्या काही दिवसांत हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पक्की घरे मिळणार आहेत.
पिंपरी बाजारपेठेत पदपथ आक्रसले
पिंपरी - पिंपरी बाजारपेठेतील शगुन चौक ते साई चौक या मार्गावर ८० टक्के दुकानदारांनी पदपथ गिळंकृत केले असून रस्त्यावरही अतिक्रमण केले आहे. ही परिस्थिती पाहता महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो.
पालिका शाळांचे नगरसेवकांकडून ‘मार्केटिंग’
पिंपरी - खासगी प्राथमिक शाळांशी स्पर्धा करत महापालिका प्राथमिक शाळाही मार्केटिंगमध्ये उतरल्या आहेत. घटत्या पटसंख्येवर उपाय म्हणून कृतीयुक्त अध्ययनाबरोबरच महापालिका शाळांमधूनही खासगीच्या तोडीस तोड सेमी इंग्रजी, संगणक शिक्षण, ग्रंथालय व शाळांमधील विविध उपक्रमांचे फ्लेक्सच्या माध्यमातून मार्केटिंग केले जात आहे. उपनगराच्या मुख्य चौकांच्या दर्शनी भागात शाळांचे फ्लेक्स लावून स्थानिक नगरसेवकांनी मार्केटिंग करण्याचे सकारात्मक पाऊल उचलले आहे.
साडेनऊ हजार घरे बांधणार
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहराच्या विविध भागात सुमारे साडेनऊ हजार सदनिका उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी सुमारे नऊशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिका ...
पालिका रुग्णालयातही होणार संशोधन
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची रुग्णालये सर्वच खासगी वैद्यकीय महाविद्यालये, संस्थांमधील विद्यार्थ्यांना निरीक्षण, संशोधनासाठी उपलब्ध होणार आहेत. मात्र, त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे दरमहा पाच हजार रुपये शुल्क ...
Saturday, 20 May 2017
5% tax rebate for cashless property tax payments
Dilip Gawde, joint commissioner and chief of property tax, said, "Property owners in Pimpri Chinchwad city who make a one-time payment of property tax till June 30 will get the concession if they use mobile app and website of the civic body to make one ...
PCMC fails to catch up in race
Despite major fall from the top 10 rank, an inspecting team finds that slum rehabilitation buildings are being used for open defecation.
Pimpri Chinchwad Municipal Corporation no to denotification
The civic body on Friday withdrew the proposal approving de-notification of highways that are with the public works department and put the onus on the state government.
[Video] पिंपरी महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी भोईर, वाबळे, थोरात, नायर, शेडगे
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी भाऊसाहेब भोईर, संजय वाबळे, माऊली थोरात, बाबू नायर आणि मोरेश्वर शेडगे यांची निवड करण्यात आली आहे. महापौर नितीन काळजे यांनी ही घोषणा केली. महापालिकेची सर्वसाधारण सभा आज (शुक्रवारी) पार पडली. महापौर नितीन काळजे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
थोरात, नायर अखेर "स्वीकृत'
पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिकेत भाजपच्या स्वीकृत सदस्यपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचविलेल्या ज्ञानेश्वर ऊर्फ माघली थोरात, बाबू नायर आणि ऍड. मोरेश्वर शेडगे यांच्या नावावर अखेर शुक्रवारी (ता. 19) सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब झाले; तर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे भाऊसाहेब भोईर आणि संजय वाबळे यांची निवड झाली. महापौर नितीन काळजे यांनी सभागृहात ही घोषणा केली.
Subscribe to:
Posts (Atom)