Thursday, 1 March 2018

निगडीत 17 मार्चला लहान मुलांसाठी अस्थिव्यंग चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर

रोटरी क्लब ऑफ चिंचवड, पॅन ऑर्थो हॉस्पिटल आणि नॅशनल सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने 17 मार्च 2018 रोजी लहान मुलांसाठी अस्थिव्यंग चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 0 ते 17 या वयोगटातील अस्थिव्यंग असलेल्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.

No comments:

Post a Comment