रस्त्यावर वाहतूक कोंडी ः उद्घाटन रद्द करण्याची पालिकेवर नामुष्की
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेने सांगवी-किवळे रस्त्यावरील थेरगावच्या कावेरीनगर येथे सब-बे उभारला आहे. त्याच्या नामकरणावरून स्थानिकांमध्ये सोमवार दि.26 ला वाद उफाळून आला. दोन गटांत झालेल्या वादामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे उद्2घाटन कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की महापालिकेवर आली.
सब-वे साठी सुमारे 6 कोटी रूपये खर्च केला आहे. कामाचे आदेश जानेवारी 2017 मध्ये दिले होते. तसेच या कामाला 10 महिन्यांची मुदत होती. रस्त्यातील उच्च दाब वाहिनीमुळे सब-वे च्या कामाला विलंब झाला. उच्च दाब वाहिनीचे वेळेत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. पण स्थापत्य विभागाने मुदतवाढ दिल्यानंतर फेब्रुवारी 2018 मध्ये हे काम पूर्ण झाले.

No comments:
Post a Comment