Thursday, 1 March 2018

पिंपरीतील आगीत दहा झोपड्या जळून खाक

पिंपरी – पिंपरी वाघेरे कॉलनी येथे कामगारांच्या झोपड्यांना बुधवारी (दि.28) दुपारी एकच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये दहा झोपड्या जाळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

No comments:

Post a Comment