Thursday, 1 March 2018

पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी ईपीएफओचा नवा नियम

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी(ईपीएफओ) विभागाने पीएफमधून १० लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज अनिवार्य केला आहे.  ईपीएफओने पेपरलेस वर्क करण्याकडे एक पाऊल उलचले आहे. यासोबतच ईपीएफओने कर्मचारी पेंशन योजना (ईपीएस) १९९५ मधून पाच लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठीही ऑनलाईन अर्ज अनिवार्य केला आहे.

No comments:

Post a Comment