अमरवाणी न्यूज, २८ फेब्रुवारी – पॅनकार्ड क्लबच्या माध्यमातून लाखो गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या संचालकांवर सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत जवळपास 4500 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यातून गुंतवणुदारांचे पैसे परत देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
No comments:
Post a Comment