Thursday, 1 March 2018

नगरसेवकाविरोधात खंडणीची तक्रार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक तुषार कामठे यांनी 50 हजार रुपयांची खंडणी मागितली असल्याची तक्रार जाहिरात एजन्सी चालकाने सांगवी पोलीस ठाण्यात दिली आहे. तसेच नगरसेवक कामठे यांच्याकडून आपल्याला व आपल्या कामागारांच्या जीवाला धोका असून पोलीस संरक्षण देण्याची मागणी देखील केली आहे. एकुमसिंग कोहली, असे तक्रार देणीाऱ्या जाहिरात एजन्सी चालकाचे नाव आहे.

No comments:

Post a Comment