पिंपरी – महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांना गड-किल्ल्यांची नावे दिली आहेत. त्यानुसार “ड’ प्रभाग कार्यालयाच्या इमारतीला रायगड हे नाव देण्यात आले आहे. मात्र, रायगड ही स्वराज्याची राजधानी असल्याने हे नाव पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीला द्यावे, अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment