स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड मूळच्या सातारा जिल्ह्यातील वेळे येथील आहेत. यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. गायकवाड या समाजकार्यात अग्रेसर राहिल्या आहेत. संघटन, युवक, युवती वर्गासाठी विशेष काम त्यांनी केले आहे. पाणीपुरवठा नियोजन, बचत गटामध्ये महिलांना स्वयंरोजगारासाठी विशेष योगदान, गरीब रुग्णांना राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत, आर्थिक मागास रुग्णांना वैद्यकीय मदत करण्यात त्या पुढे आहेत.
No comments:
Post a Comment