Friday, 9 March 2018

सांगवीत गुटख्याचा “होलसेलर’ जेरबंद

– साडे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी – महाराष्ट्रात गुटखा बंदी असतानाही पुणे शहरात चोरुन होलसेल गुटखा विक्री करणाऱ्या सांगवीतील एका व्यापाऱ्याला अन्न व औषध विभागातील अधिकारी व पोलिसांनी छापा टाकत जेरबंद केले. त्याच्याकडून सुमारे साडे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment