लोणावळा - लोणावळा- खंडाळ्यात होणाऱ्या रंगेल पार्ट्या आणि काही भागांतील "ओपन बार'मुळे "पर्यटननगरी' बदनाम होऊ लागली आहे. त्याचा त्रास अन्य पर्यटकांसह स्थानिकांनाही होत आहे. वाढती गुन्हेगारीही चिंताजनक आहे. पर्यटननगरीचा लौकिक टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारांना तातडीने आळा घालण्याची आवश्यकता आहे.
No comments:
Post a Comment