‘पुणे मेट्रो’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या 31.25 किलोमीटर अंतरापैकी पिंपरी-चिंचवड शहरातून मेट्रो केवळ 7. 25 किलोमीटर अंतर इतकीच धावणार आहे. यापाठोपाठ हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गात, तर मेट्रो केवळ शहरातील केवळ एका चौकातून वळसा घेणार आहे. या प्रकल्पात उद्योगनगरीचा केवळ नावापुरताच समावेश झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड शहराबाबत पुण्याच्या ‘कारभार्यां’नी भेदभावाची परंपरा कायम ठेवत एकप्रकारे अन्यायच केल्याचे चित्र आहे.

No comments:
Post a Comment