वाल्हेकरवाडी (पुणे) - प्लास्टिक बंदी वर शासनाच्या निर्णयात जरी बदल होण्याची शक्यता असली तरी प्लास्टिकच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम पहाता प्लास्टिक वापर टाळावा म्हणुन अश्याप्रकारचे जागरुकीकरण अभियान राबविण्यात येत आहे. गेला महिनाभर पिंपरी चिंचवडमध्ये अंघोळीची गोळी संस्था व सहगामी ग्रुप हयांच्या संयुक्त विद्यमाने सेलेस्टियल सिटी रावेत या ठिकाणी हा उपक्रम सकाळी 12 ते 2 या वेळेत संपन्न झाला. अश्याप्रकारचा हा चौथा उपक्रम घेण्यात आला. यामुळे प्लास्टिकचा वापर कसा टाळता येईल याबाबत जनजागृती घेण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment