पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत मेट्रोची लांबी सहाशे मीटरनी वाढविण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे. त्यामुळे संत मदर तेरेसा पुलापर्यंत मेट्रोचा मार्ग वाढणार आहे. त्या दृष्टीने एम्पायर इस्टेट बसथांब्याजवळ कामही सुरू केले आहे. बीआरटी मार्गालगत मेट्रोचे काम होणार आहे. त्यामुळे भविष्यात शहरवासीयांना या दोन्ही सेवा उपलब्ध होतील.

No comments:
Post a Comment