प्रशासनाची उधळपट्टी? : “जेट पॅचर’च्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह
पिंपरी – महापालिका प्रशासन “पारदर्शी’ कारभार करीत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल 85 टक्के खड्डे बुजवले आहेत, असा दावा प्रशासनाने केला आहे. तरीही विरोधी पक्षाने “सेल्फी विथ खड्डा’ उपक्रम राबवून “पारदर्शी’ कारभाराचा बुरखा फाडला. त्यावर कहर म्हणून आता “जेट पॅचर’मशीनद्वारे “झटपट’ खड्डा बुजवण्याची यंत्रणा राबवली जात आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, या यंत्रणेद्वारे एक खड्डा बुजवण्यासाठी सरासरी तब्बल 18 हजार रुपयांचा खर्च येणार आहे.

No comments:
Post a Comment