पिंपरी – वाहतूकदार व्यावसायिकांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे होत असलेले दुर्लक्ष तसेच सततच्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर्स असोसिएशनने सलग सहाव्या दिवशी चक्काजाम आंदोलन केले. या बंदमध्ये सहभागी न झालेल्या वाहन चालकांना हात जोडून तसेच गुलाबाचे फुल देत “गांधीगिरी’ करण्यात आली.

No comments:
Post a Comment