सिंहासन न्यूज : लखनौ येथे राष्ट्रिय स्तरावर आयोजीत केलेल्या पंतप्रधान आवास योजना, अमृत योजना आणि स्मार्ट सिटी मिशन च्या प्रदर्शनात सादर झालेल्या पिंपरी चिंचवड महापलिकेच्या चर्होली येथील पंतप्रधान आवास योजनेस मोठा प्रतिसाद मिळाल्याची महिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

No comments:
Post a Comment