सत्ताधारी भाजपचा कारभार : स्मशानभूमीलाही लागतो “सल्ला’
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने प्रत्येक विकास कामांमध्ये सल्लागार नेमणुकीचा सपाटा लावला आहे. अनावश्यक सल्लागार पद्धतीवर वारेमाप खर्च होतोय, असा आरोप होत असतानाही पुन्हा चऱ्होली येथील स्मशानभूमीच्या कामाला सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिका सल्लागारांवर चालवली जातेय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

No comments:
Post a Comment