पिंपरी - निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावर चिंचवडस्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. हातगाडी व्यावसायिक, किरकोळ विक्रेते, पदपथाचा पार्किंगसाठी वापर करणारे दुचाकीचालक, रस्त्यालगत मोटारी उभ्या करणाऱ्यांनी सायकल ट्रॅक, पदपथ गिळंकृत केले आहेत.

No comments:
Post a Comment