वाहन पार्क करणे ही एक समस्याच मानली जाते. कारण गाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे वाहन कोठे पार्क करावे, हा एक गंभीर प्रश्न चालकाला पडतो. जर गाडी योग्य रितीने पार्क केली नाही तर पोलिसांचा दंड बसतो किंवा अन्य गाडीमालकांची बोलणी खावी लागतात. चालक जर निपुण असेल तर कमी जागेतही चांगल्या रितीने गाडी पार्क करू शकतो. परंतु नवशिखा चालक असेल तर गाडी पार्क करताना जरा गोंधळ उडतो.

No comments:
Post a Comment