पिंपरी – कुणी बारा बलुतेदारांची मक्तेदारी, तर कुणी गुजराती, मारवाडी चोली-घागरा पेश केला, कुणी कोकणी काष्टा, मालवणी कोळीण सादर केली, तर कुणी ठसकेबाज नऊवारी अन् बेळगावी इरकलचा पदर उडविला, कुणी पांरपारिक सासू, तर कुणी आधुनिक सून मांडली…मग काय, विविधरंगी-ढंगी साड्यांमध्ये अख्खा “देस मेरा रंगिला’च दिसला.

No comments:
Post a Comment