जिल्हा रुग्णालयांत दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी दिव्यांगांना आधार कार्डची सत्यप्रत सादर करणे सक्तीचे होते. पण आता ही अट सार्वजनिक आरोग्य विभागाने रद्द केली आहे. त्यामुळे त्यांना आता आधार कार्ड सादर करणे आवश्यक नसून रहिवासी पुरावा म्हणून इतर कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत. या नव्या निर्णयामुळे दिव्यांगांना दिलासा मिळाला आहे.
No comments:
Post a Comment