पिंपरी (Pclive7.com):- ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, ही भावना सर्वांच्या मनात जागृत राहणे ही काळाची गरज आहे. तसेच समाजावर येणाऱ्या प्रत्येक राष्ट्रीय आपत्तीवर समाजातील प्रत्येक घटकांनी धावून गेले पाहिजे असे उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी केरळ पुरग्रस्तानच्या मदत निधी अर्पण कार्यक्रमात आपले मत मांडले.
No comments:
Post a Comment