पुणे : शहर आणि उपनगरांतील काही पेट्रोलपंप चालकांकडून जाणीवपूर्वक साधे पेट्रोल शिल्लक ठेवून प्रतिलिटर दोन ते तीन रुपये महाग असलेले प्रीमियम पेट्रोल दुचाकी आणि मोटारीमध्ये भरण्याची सक्ती केली जात आहे. याबाबतच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. त्यामध्ये स्पीड, पॉवर, एक्स्ट्रॉ माईल, टर्बोजेट आणि हायस्पीड या प्रीमियम पेट्रोलचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment