पुण्यात ३ दिवस एमएमएस होते बंद: पुणे। दि. १७ (प्रतिनिधी)
मोबाईलच्या माध्यमातून हिंसाचाराचे एमएमएस पसरवून ईशान्येकडील विद्यार्थ्यांवर हल्ले करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात १३, १४ व १५ ऑगस्ट या तीन दिवशी एमएमएस प्रसारित करण्यावर बंदी घातली होती.
No comments:
Post a Comment