http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32485&To=10
ईशान्य भारतातील मुले उद्योगनगरीत सुरक्षित
पिंपरी, 18 ऑगस्ट
आसामातील हिंसाचारानंतर देशाच्या काही भागांमध्ये हिंसक प्रतिक्रिया उमटत आहे. धमक्यांमुळे देशाच्या विविध भागात राहणारे ईशान्य भारतातील विद्यार्थी, कामगार यांचे लोंढे परत जाताना दिसत आहेत, मात्र पिंपरी-चिंचवडमधील पूर्वांचल छात्रावासातील नागालँड-मणिपूरची शाळकरी मुले अत्यंत सुरक्षित व भयमुक्त जीवन जगताना दिसत आहेत.
No comments:
Post a Comment