http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32470&To=6
तळवडेत बेकायदा बांधकामांवरील कारवाई चिघळली ; दहा बस फोडल्या
पिंपरी, 18 ऑगस्ट
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून तळवडेमधील वाणिज्य वापराच्या अनधिकृत इमारतींवर सुरु असलेल्या कारवाईला शनिवारी (दि. 18) हिंसक वळण लागले. कारवाई सुरु असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास संतप्त जमावाने दगडफेक सुरु करत दहा बस फोडल्या. टायर जाळण्यात आले. पोलिसांनी तीन स्थानिक नगरसेवकांसह भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार, माजी नगरसेवक मारुती भापकर यांना ताब्यात घेतले आहे.
No comments:
Post a Comment