http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32511&To=6
रमजान ईदच्या स्वागतासाठी उद्योगनगरीमध्ये जय्यत तयारी !
पिंपरी, 19 ऑगस्ट
रमजान ईदच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील मुस्लिम बांधव सज्ज झाले आहेत. गेले महिनाभर रोजे करून अल्लाहची प्रार्थना करण्यात मग्न झालेल्या मुस्लिम बांधवांना वेध लागले आहेत ते ईदचे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठेत सुकामेवा, खजूराचे ढीगच्या ढीग लागले आहेत. एकंदरीतच शहरातील वातावरणात 'खुशीका माहौल' पसरला आहे.
No comments:
Post a Comment