Tuesday, 21 August 2012

विलासरावांचा पुतळा पिंपरी-चिंचवडमध्ये उभारावा

विलासरावांचा पुतळा पिंपरी-चिंचवडमध्ये उभारावा: पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख चौकात विलासराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा आणि महापालिकेच्या सभागृहात तैलचित्र लावावे, अशी मागणी कॉंग्रेसच्या वतीने सर्वसाधारण सभेमध्ये शुक्रवारी करण्यात आली.

No comments:

Post a Comment