Tuesday, 21 August 2012

उच्चदाब वीजवाहिन्या जमिनीखालून टाकणे अशक्य- महापारेषण

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32490&To=9
उच्चदाब वीजवाहिन्या जमिनीखालून टाकणे अशक्य- महापारेषण
पिंपरी, 18 ऑगस्ट
थेरगावच्या डांगे चौकात शुक्रवारी (ता. 17) उच्चदाब वीज वाहिनीच्या शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या स्फोटात पीयूष वाळुंज हा लहान मुलगा जखमी झाला. या घटनेनंतर उच्चदाब वीजवाहिन्यांमुळे होणा-या अपघातांचा विषय ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याची मागणी होत असली तरी 33 केव्ही पेक्षा जास्त क्षमतेच्या वीजवाहिन्या जमिनीखालून टाकणे शक्य नसल्याचे महापारेषणच्या वरिष्ठ अधिका-यांनी स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment