Tuesday, 21 August 2012

बॅंकांच्या सलग सुट्यांमुळे उद्योजकांना आर्थिक फटका

बॅंकांच्या सलग सुट्यांमुळे उद्योजकांना आर्थिक फटका: पिंपरी -&nbsp सरकारी बॅंक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या संपाच्या इशाऱ्यामुळे आणि सलग तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे उद्योग-व्यावसायिकांना एक हजार कोटी रुपयांहून अधिक आर्थिक फटका बसण्याची शक्‍यता आहे.

No comments:

Post a Comment