पुणे - ""मेट्रोचे मार्ग सुरू झाल्यानंतरही बीआरटी मार्गावरील वाहतूक सुरू ठेवता येईल का? या बाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे,'' असे प्रतिपादन महामेट्रोने केले आहे. तसेच नगर रस्त्यावरून मेट्रोचा मार्ग जाणार असल्याने बीआरटीचे काय करायचे, याचे सर्वेक्षणही सुरू केले आहे.
No comments:
Post a Comment