प्रश्न , दीपक रगडे, पिंपरी , सहकार आयुक्तालयाचे अधिकृत संकेतस्थळ गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने सहकारी संस्थांच्या लेखा परीक्षणाचे अहवाल अपलोड होत नाहीत. त्यामुळे कामे खोळंबली असून, त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही का झालेली नाही ?
सहकार आयुक्त , ‘महाऑनलाइन’ संस्थेकडून सहकार आयुक्तालयाचे संकेतस्थळ चालविले जात आहे. स्वतंत्र आयटी अधिकारी नियुक्त करण्याबरोबरच स्वतंत्र आयटी सेल सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडे (आयटी कॉर्पोरेशन) पाठविला आहे. त्यांची मान्यता मिळाल्यानंतर त्वरित संकेतस्थळ पूर्ववत होईल.

No comments:
Post a Comment