Saturday, 11 November 2017

महापालिकेचे भोसरी रुग्णालय “व्हेंटिलेटरवर’

भोसरी – बदलत्या वातावरणामुळे आणि डासांच्या प्रादुर्भावाने महापालिकेच्या भोसरी रुग्णालयात विविध आजारांच्या रुग्णांचे प्रमाण दिवसें-दिवस वाढत चालले आहे. पालिका प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे हे रुग्णालयच “आजारी’ पडले आहे. अत्यंत महत्त्वाची व उपचारांसाठी आवश्‍यक अशी साधनसामग्री नसल्याने तसेच येथील कार्यशैलीमुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.

No comments:

Post a Comment