Saturday, 11 November 2017

अप्रतिम शिल्प समृद्धीचा नजराणा

पिंपरी – धातू, दगड, संगमरवर आणि लाकडातून कल्पकतेने साकारलेले अद्‌भूत शिल्प, हस्त रेखांच्या माध्यमातून मनात उमटलेल्या भावनांना मोकळी वाट करून देणाऱ्या अनोख्या शिल्पांच्या कृतीचे एकाहून एक सरस शिल्पांचे प्रदर्शन चंद्रशेखर जोशी यांचे प्रदर्शन भरले आहे.

No comments:

Post a Comment