पिंपरी, 27 जुलै
दोन दुचाकीवर जकात चुकवून आणल्या जात असलेल्या सुमारे 47 लाख 19 हजार रुपये किमतीचे सोने महापालिकेच्या भरारी पथकाने पकडले. या मालावर दोन टक्के जकात आणि दहापट तडजोड शुल्कापोटी सुमारे 10 लाख 38 हजार दंड वसुलीची नोटीस महापालिकेने संबंधित सराफ व्यावसायिकांना बजाविली आहे.
No comments:
Post a Comment