Saturday, 28 July 2012

औंध रुग्णालयाची जमीन बिल्डरच्या घशात

औंध रुग्णालयाची जमीन बिल्डरच्या घशात: पिंपरी -&nbsp औंध उरो रुग्णालयाची 90 एकर जागा "बीओटी'च्या नावाखाली खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुरू असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश बापट यांनी गुरुवारी केला.

No comments:

Post a Comment