Saturday, 28 July 2012

पाळीव प्राण्यांच्या विद्युतदाहिनीसाठी टेंडर प्रक्रिया सुरू

पाळीव प्राण्यांच्या विद्युतदाहिनीसाठी टेंडर प्रक्रिया सुरू: पाळीव प्राण्यांच्या दफनभूमीत रोज एक याप्रमाणे अंत्यविधी होत आहेत. त्यामुळे तुलनेत आगामी गरज ओळखून पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विद्युतदाहिनी तयार करण्यात येत आहे. या संदर्भात ऑगस्टमध्ये टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, असे महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment