Saturday, 28 July 2012

उद्यानासाठी आरक्षित जागेवर चक्क हॉटेल

उद्यानासाठी आरक्षित जागेवर चक्क हॉटेल: पिंपरी -&nbsp चिंचवड येथे पवना नदीकाठावर गणपती घाटाजवळ उद्यान उभारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने "टीडीआर' दिलेल्या जागेत चक्क खासगी हॉटेल उभारण्यात आल्याची धक्‍कादायक बाब उघडकीस आली आहे.

No comments:

Post a Comment